About Us

MaharashtraNews24x7.com ही महाराष्ट्रातील घडामोडी, स्थानिक बातम्या, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाच्या बातम्यांचे 24×7 अपडेट्स देणारी एक विश्वसनीय डिजिटल न्यूज पोर्टल आहे.
आमचे उद्दिष्ट म्हणजे लोकांपर्यंत सत्य, ताज्या आणि वस्तुनिष्ठ बातम्या पोहोचवणे.
राजकारण, अर्थकारण, शिक्षण, आरोग्य, मनोरंजन, तंत्रज्ञान, क्रीडा आणि शेती अशा विविध विषयांवर आमच्या वेबसाईटवर संपूर्ण व विश्वासार्ह माहिती उपलब्ध करून दिली जाते.

आमचा विश्वास आहे की माहिती हीच शक्ती आहे, आणि म्हणूनच आम्ही बातम्यांची सत्यता पडताळूनच ती आपल्या पर्यंत पोहोचवतो.

MaharashtraNews24x7.com हे केवळ एक न्यूज पोर्टल नसून, हे एक लोकशाहीचे आरसे आहे – जिथे नागरिकांचे प्रश्न, अडचणी आणि आवाज संपूर्ण महाराष्ट्रासमोर मांडले जातात.

आपण आमच्या सोबत रहा आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील बातम्या सर्वप्रथम जाणून घ्या – तेही विश्वासार्हतेसह.