मालेगाव ब्लास्ट खटल्याचा 17 वर्षांनी निकाल, साध्वी प्रज्ञा आणि लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आरोपींच्या भवितव्याचा काय?
मुंबई मालेगाव २००८ बॉम्बस्फोट प्रकरणातील खटल्याचा तब्बल 17 वर्षांनी उद्या दिनांक 31 जुलै गुरुवारी निकाल जाहीर होणार आहे. मालेगावातील एका मशिदीबाहेर झालेल्या या स्फोटात 6 जणांना जीव गमवावा लागला होता, तर 101 जण जखमी झाले होते. या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हिंदू दहशतवाद पसरवण्याचा आरोप करण्यात आला होता. 19 एप्रिल रोजी मुंबई सत्र न्यायालयातील विशेष एनआयए कोर्टाचे…
